"यकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Avu
ओळ २५:
शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.
#सिरॉसिस म्हणजेच यकृत -हास. हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडणा-या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणा-या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा ‘लिव्हर फेल्युअर’ असे म्हणतात.
#सांसर्गिक हेपाटायटीसहेपेटाइटिस- व्हायरल सांसर्गिक हेपाटायटीसचेहेपेटाइटिसचे काही प्रकार आहेत.यात विषाणू बाधा होते.
#*व्हायरल हेपाटायटीस[[हेपेटाइटिस- अ]]
#*व्हायरल हेपाटायटीस[[हेपेटाइटिस- ब]]
#*व्हायरल हेपाटायटीस[[हेपेटाइटिस- क]]
#*व्हायरल हेपाटायटीस[[हेपेटाइटिस- इ]]
#यकृताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे.
#अमिबामुळे होणारा यकृतातील गंड
"https://mr.wikipedia.org/wiki/यकृत" पासून हुडकले