"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३७:
नेव्हाडाच्या पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], पूर्वेला [[युटा]], आग्नेयेला [[ऍरिझोना]] तर उत्तरेला [[ओरेगन]] व [[आयडाहो]] ही राज्ये आहेत. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] ही नेव्हाडाची राजधानी तर [[लास व्हेगास]] हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.
 
नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन गृहयुद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. [[लास व्हेगास]] येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. [[वेश्यागमन|वेश्याव्यवसाय]]ाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.
 
गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.
ओळ ५०:
चित्र:LasVegasSign06212005.jpg|[[लास व्हेगास]] स्वागत फलक.
चित्र:Tahoe.JPG|नेव्हाडा व [[कॅलिफोर्निया]]च्या सीमेवरील [[टाहो सरोवर]].
चित्र:National-atlas-nevada.png|नेव्हाडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
 
|नेव्हाडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Carson city nevada capitol.jpg|नेव्हाडा राज्य संसद भवन.
चित्र:Nevada quarter, reverse side, 2006.jpg|नेव्हाडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नेव्हाडा" पासून हुडकले