"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:Nevada
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''नेव्हाडा''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] या देशातील एक राज्य आहे. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] याची राजधानी असून [[लास व्हेगास]] यातील सगळ्यात मोठे शहर आहे. येथे सापडलेल्या [[चांदी]]च्या प्रचंड साठ्यामुळे नेव्हाडाचे उपनाव ''सिल्व्हर स्टेट'' (चंदेरी राज्य) असे आहे. नेव्हाडा १८६४मध्ये अमेरिकेचे ३६वे राज्य झाले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन गृहयुद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले.
| पूर्ण नाव = नेव्हाडा<br />Nevada
| नाव =
| ध्वज = Flag of Nevada.svg
| चिन्ह = Seal of Nevada.svg
| टोपणनाव = ''सिल्व्हर स्टेट (Silver State)''
| ब्रीदवाक्य = ''All For Our Country''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA NV.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]]
| सर्वात मोठे शहर = [[लास व्हेगास]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ७
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = २,८६,३६७
| रुंदी किमी = ५१९
| लांबी किमी = ७८८
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २.४
| लोकसंख्या क्रमांक = ३५
| लोकसंख्या घनता क्रमांक = ४२
| सन २००० लोकसंख्या = २७,००,५५१
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ९
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = ३१ ऑक्टोबर १८६४
| प्रवेशक्रम = ३६
| आयएसओकोड = US-NV
| संकेतस्थळ = http://www.nv.gov
| तळटिपा =
}}
'''नेव्हाडा''' ({{lang-en|Nevada}}, {{ध्वनी-मदतीविना|Nevada-USA-pronunciation.ogg|नेव्हॅडा}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
नेव्हाडाच्या पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], पूर्वेला [[युटा]], आग्नेयेला [[ऍरिझोना]] तर उत्तरेला [[ओरेगन]] व [[आयडाहो]] ही राज्ये आहेत. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] ही नेव्हाडाची राजधानी तर [[लास व्हेगास]] हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.
 
नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन गृहयुद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. [[लास व्हेगास]] येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. [[वेश्यागमन|वेश्याव्यवसाय]]ाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.
 
गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.
 
==मोठी शहरे==
*[[लास व्हेगास]] महानगर - २० लाख
*[[रिनो, नेव्हाडा|रिनो]] - २,१४,८५३
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:LasVegasSign06212005.jpg|[[लास व्हेगास]] स्वागत फलक.
चित्र:Tahoe.JPG|नेव्हाडा व [[कॅलिफोर्निया]]च्या सीमेवरील [[टाहो सरोवर]].
चित्र:National-atlas-nevada.png
 
|नेव्हाडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Carson city nevada capitol.jpg|नेव्हाडा राज्य संसद भवन.
चित्र:Nevada quarter, reverse side, 2006.jpg|नेव्हाडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.nv.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://travelnevada.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Nevada|नेव्हाडा}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:नेव्हाडा| ]]
 
{{Link FA|es}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नेव्हाडा" पासून हुडकले