"व्हर्जिनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hif:Virginia
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''व्हर्जिनिया''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = व्हर्जिनिया<br />Commonwealth of Virginia
| नाव =
| ध्वज = Flag of Virginia.svg
| चिन्ह = Seal of Virginia.svg
| टोपणनाव = ''ओल्ड डॉमिनियन (Old Dominion)''
| ब्रीदवाक्य = ''Sic Semper Tyrannis''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA VA.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[रिचमंड, व्हर्जिनिया|रिचमंड]]
| सर्वात मोठे शहर = [[व्हर्जिनिया बीच]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ३५
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,१०,७८६
| रुंदी किमी = ३२०
| लांबी किमी = ६९०
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = ६
| लोकसंख्या क्रमांक = १२
| लोकसंख्या घनता क्रमांक = १६
| सन २००० लोकसंख्या = ८०,०१,०२४
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ७८
| सरासरी घरगुती उत्पन्न = $६१,०४४
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = २५ जून १७८८
| प्रवेशक्रम = १०
| आयएसओकोड = US-VA
| संकेतस्थळ = http://www.virginia.gov
| तळटिपा =
}}
'''व्हर्जिनिया''' ({{lang-en|Virginia}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
व्हर्जिनियाच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]], उत्तरेला [[मेरीलँड]] व [[वॉशिंग्टन डी.सी.]], वायव्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]], पश्चिमेला [[केंटकी]], नैऋत्येला [[टेनेसी]] व दक्षिणेला [[नॉर्थ कॅरोलिना]] ही राज्ये आहेत. [[रिचमंड, व्हर्जिनिया|रिचमंड]] ही व्हर्जिनियाची राजधानी, [[व्हर्जिनिया बीच]] हे सर्वात मोठे शहर तर [[वॉशिंग्टन डी.सी.]] महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.
 
उत्तर व्हर्जिनियाची सीमा राष्ट्रीय राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]ला लागून असल्यामुळे ह्या भागात [[सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी|सी.आय.ए.]], सुरक्षा मंत्रालयाचे [[पेंटॅगॉन]] व इतर अनेक महत्वाच्या सरकारी संघटनांची मुख्यालये आहेत.
 
आर्थिक दृष्ट्या व्हर्जिनिया हे एक प्रगत राज्य असून येथील अर्थव्यवस्था बहुरंगी आहे. कृषी, पर्यटन, सॉफ्टवेअर सेवा इत्यादी येथील मोठे उद्योग आहेत. व्यापारासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार गेली अनेक वर्षे व्हर्जिनियाला मिळाला आहे.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:The Pentagon January 2008.jpg|उत्तर व्हर्जिनियामधील [[पेंटॅगॉन]] इमारत.
चित्र:Virginia Beach waterfront.jpg|व्हर्जिनिया बीच हे व्हर्जिनियामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
चित्र:National-atlas-virginia.PNG|व्हर्जिनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Va State Capitol.JPG|व्हर्जिनिया राज्य संसद भवन.
चित्र:Virginia quarter, reverse side, 2000.jpg|व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.virginia.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.virginia.org/ पर्यटन]
{{कॉमन्स|Virginia|व्हर्जिनिया}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:व्हर्जिनिया| ]]
 
[[af:Virginië]]