"साउथ कॅरोलिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:South Carolina
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''साउथ कॅरोलिना''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = साउथ कॅरोलिना<br />South Carolina
| नाव =
| ध्वज = Flag of South Carolina.svg
| चिन्ह = Seal of South Carolina.svg
| टोपणनाव = ''द पाल्मेटो स्टेट (The Palmetto State)''
| ब्रीदवाक्य = ''Animis opibusque parati''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA SC.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[कोलंबिया, साउथ कॅरोलिना|कोलंबिया]]
| सर्वात मोठे शहर = [[कोलंबिया, साउथ कॅरोलिना|कोलंबिया]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ४०
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = ८२,९३१
| रुंदी किमी = ३२०
| लांबी किमी = ४२०
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = ६
| लोकसंख्या क्रमांक = २४
| लोकसंख्या घनता क्रमांक = २२
| सन २००० लोकसंख्या = ४६,२५,३८४
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ५५.४
| सरासरी घरगुती उत्पन्न = $३९,३२६
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = २३ मे १७८८
| प्रवेशक्रम = ८
| आयएसओकोड = US-SC
| संकेतस्थळ = http://www.sc.gov
| तळटिपा =
}}
'''साउथ कॅरोलिना''' ({{lang-en|South Carolina}}, पर्यायी उच्चार: साउथ कॅरोलायना) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले साउथ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
साउथ कॅरोलिनाच्या पूर्वेला व दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]] तर नैऋत्येला [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] व उत्तरेला [[नॉर्थ कॅरोलिना]] ही राज्ये आहेत. [[कोलंबिया, साउथ कॅरोलिना|कोलंबिया]] ही साउथ कॅरोलिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून तर [[चार्लस्टन, साउथ कॅरोलिना|चार्लस्टन]] हे येथील एक मोठे शहर आहे. [[निक्की हेली]] ह्या भारतीय वंशाच्या राजकारणी साउथ कॅरोलिनाच्या राज्यपालपदी आहेत.
 
१७८८ साली अमेरिकन संघात आठव्या क्रमांकाने सामील झालेले साउथ कॅरोलिना २० डिसेंबर १८६० रोजी अमेरिकेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेणारे दक्षिणेकडील पहिले राज्य होते. ह्या निर्णयाची परिणती [[अमेरिकन यादवी युद्ध]]ात झाली ज्यामध्ये दक्षिण आघाडी राज्यांचा पराभव झाला.
 
मुख्यतः कृषीप्रधान असलेले साउथ कॅरोलिना गेल्या अनेक शतकांपासून अमेरिकेमधील सर्वात मोठे [[तंबाखू]] उत्पादक राज्य राहिले आहे.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:SkylinefromArsenalHill.jpg|[[कोलंबिया, साउथ कॅरोलिना|कोलंबिया]].
चित्र:Myrtle Beach day 2008.jpg|मर्टल बीच हे साउथ कॅरोलिनामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
चित्र:National-atlas-south-carolina.PNG|साउथ कॅरोलिनामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Scstatehouse.jpg|साउथ कॅरोलिना राज्य संसद भवन.
चित्र:South Carolina quarter, reverse side, 2000.jpg|साउथ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.sc.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.discoversouthcarolina.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|South Carolina|साउथ कॅरोलिना}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:साउथ कॅरोलिना| ]]
 
[[af:Suid-Carolina]]