"अनंत भवानीबावा घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी कवी using AWB
छोNo edit summary
ओळ १:
'''अनंत फंदी''' ([[शा.श. १६६६]] / इ.स. १७४४ - [[शा.श. १७४१]] / इ.स. १८१९) हा [[मराठी भाषा|मराठी]] कवी, शाहीर होता.
'''कवी अनंत फंदी''' यांचा जन्म शके १८६६, मृत्यू: १८९९ मध्ये झाला. ते [[संगमनेर]]चे राहणारे असून् त्यांचे आडनाव घोलप होते.
ते [[तमाशा]] करीत पण नंतर त्यांनी तमाशा सोडला. अनंत फंदी यांनी आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना '[[फटका]] काव्यप्रकाराचे जनक म्हटल्या जाते' <ref name=patagankar>मध्ययूगीन मराठी वाड:मयाचा इतिहास. लेखक:डॉ.विद्यासागर पाटंगणकर पृ.क्र. १७२वर</ref> शंकाराचार्यांनी [[संध्या|संधेतील]] २४ नावे म्हणून दाखव म्हटल्यावर फंदीने डफावर थाप मारुन शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दुलविक्रीडित (वृत्त)|शार्दुलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] वृत्तात त्याने रचना केल्या आहेत.
 
== ग्रंथजीवन ==
अनंत फंदी हा [[संगमनेर]] येथे राहत होता. त्याचे आडनाव घोलप होते.
[[माधवग्रंथ]]
 
तेतो [[तमाशा]] करीतकरत असे; पण नंतर त्यांनीत्याने तमाशा सोडला. अनंत फंदी यांनीत्याने आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांनात्याला ''[[फटका]]'' काव्यप्रकाराचे जनक म्हटल्याम्हटले जाते' <ref name=patagankarपाटंगणकर>मध्ययूगीन{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मध्ययुगीन मराठी वाड:मयाचावाङ्मयाचा इतिहास. | लेखक: = डॉ. विद्यासागर पाटंगणकर पृ.क्र.| १७२वरपृष्ठ = १७२ | भाषा = मराठी }}</ref>. शंकाराचार्यांनी [[संध्या|संधेतीलसंध्येतील]] २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदीने डफावर थाप मारुनमारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दुलविक्रीडित (वृत्त)|शार्दुलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] वृत्तात त्याने रचना केल्या आहेत.
 
== साहित्य ==
* [[माधवग्रंथ]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
<references/>
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/gaani/phandi/z71201052600%28%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4.%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80.%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF%29.aspx | शीर्षक = अनंत फंदी परिचय | प्रकाशक = खाप्रे.ऑर्ग | भाषा = मराठी }}
 
 
{{मराठी कवी}}
{{DEFAULTSORT:अनंत फंदी}}
 
[[वर्ग:मराठी कवी]]