"जून २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: dv:ޖޫން 21
ओळ १४:
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - जर्मन सैन्याने [[टोब्रुक]] जिंकले.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[ओकिनावाची लढाई]] संपली.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मिसिसिपी]] राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्‍या ३ व्यक्तींना [[कु क्लुक्स क्लॅन]]ने ठार मारले.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[वेस्ट ईंडीझ]]ने [[पहिला क्रिकेट विश्वचषक]] जिंकला.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पी.व्ही.नरसिंह राव]] [[भारत|भारताच्या]] [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
 
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[स्पेसशिपवन]] या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२१" पासून हुडकले