"फ्लोरिडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mrj:Флорида
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
| पूर्ण नाव = फ्लोरिडाचे<br राज्य/>Florida
| नाव = फ्लोरिडा
| ध्वज = Flag of Florida.svg
| चिन्ह =Seal_of_Florida.svg
| ध्वजसंकेत =
| चिन्हसंकेत =
| टोपणनाव = ''The Sunshine State (सूर्यप्रकाशाचे राज्य)''
| ब्रीदवाक्य = ''In God We Trust (देवावर आमचा विश्वास आहे)''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
ओळ १७:
| सर्वात मोठे शहर = [[जॅक्सनविल]]
| सर्वात मोठे महानगर = [[दक्षिण फ्लोरिडा महानगरीय क्षेत्र]]
| क्षेत्रफळ क्रमांक = २२ वा
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल = ६५,७९५<ref name=census/>
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,७०,३०४<ref name=census>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=२००० जनगणना |दुवा=ftp://ftp.census.gov/census_2000/datasets/Summary_File_4/Florida/flgeo_uf4.zip |प्रकाशक=अमेरिकन जनगणना ब्यूरो |अ‍ॅक्सेसदिनांक=जुलै १८ |अ‍ॅक्सेसवर्ष=२००७ |फॉरमॅट=ZIP}}</ref>
ओळ २७:
| अक्षांश = २४°२७′ उ. to ३१° उ.
| रेखांश = ८०°०२′ प. to ८७°३८′ प.
| लोकसंख्या क्रमांक = ४ था
| लोकसंख्या घनता क्रमांक = ८ वा
| सन २००० लोकसंख्या = १५,९८२८८,३७८०१,३१०
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गमैल = ३०९
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ११७१३५.
| सरासरी घरगुती उत्पन्न = ४१४७,१७१७७८ [[अमेरिकन डॉलर|USD]]
| उत्पन्न क्रमांक = ३६ वा
| कमाल उंचीचे स्थान = [[ब्रिटन हिल]]<ref name=usgs>{{संकेतस्थळ स्रोत| वर्ष =[[एप्रिल २९]] [[इ.स. २००५|२००५]] | दुवा =http://erg.usgs.gov/isb/pubs/booklets/elvadist/elvadist.html#Highest| शीर्षक =Elevations and Distances in the United States| प्रकाशक =U.S Geological Survey| अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = November 3 | अ‍ॅक्सेसवर्ष = 2006}}</ref>
ओळ ३९:
| सरासरी उंची फूट = ९८
| सरासरी उंची मीटर = ३०
| किमान उंचीचे स्थान = [[अटलांटिक महासागर]]<ref name=usgs/>
| किमान उंची फूट =
| किमान उंची मीटर =
| प्रवेशदिनांक = [[मार्च ३]], [[इ.स. १८४५|१८४५]]
| प्रवेशक्रम = २७ वा
| राज्यपाल = [[चार्ली क्रिस्ट]](रि.)
| उपराज्यपाल = [[जेफ कोटकँप]] (रि.)
| सेनेटर =
| सेनेटर = [[बिल नेल्सन]] (डे.)<br />[[मेल मार्टिनेझ]] (रि.)
| प्रतिनिधी =
| प्रमाणवेळ१ =
ओळ ५२:
| प्रमाणवेळ२ =
| प्रमाणवेळ२ कोठे =
| टपालसंक्षेप = FL
| आयएसओकोड = US-FL
| संकेतस्थळ = www.myflorida.com
| तळटिपा =
}}
'''फ्लोरिडा''' ({{lang-en|Florida}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या ([[कॅलिफोर्निया]], [[टेक्सास]] व [[न्यू यॉर्क]] राज्यांच्या खालोखाल) क्रमांकाचे राज्य आहे.
 
फ्लोरिडाच्या पश्चिमेला [[मेक्सिकोचे आखात]], पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] तर उत्तरेला [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] व [[अलाबामा]] ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील [[द्वीपकल्प]]ावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहँडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा (कीज) एक द्वीपसमूह असून की वेस्ट हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. [[टॅलाहासी]] ही फ्लोरिडाची राजधानी, [[जॅक्सनव्हिल]] हे सर्वात मोठे शहर तर [[मायामी]]-[[फोर्ट लॉडरडेल]], [[टँपा]], [[ओरलँडो]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
'''फ्लोरिडा''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] २७वे राज्य आहे. हे राज्य अमेरिकेच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) भागात आहे.
 
फ्लोरिडा हे अमेरिकेमधील अतिप्रगत राज्यांपैकी एक आहे. वर्षातील बाराही महिने सूर्यप्रकाशाचे दिवस, सौम्य हवामान, रम्य समुद्रकिनारे इत्यादी कारणांमुळे फ्लोरिडा हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच येथे अमेरिकेमधील व जगभरातील अनेक धनाढ्य उद्योगपती, सिनेकलाकार व खेळाडूंचे वास्तव्य आहे. येथील अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या २२ टक्के लोक [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकन]] वंशाचे आहेत व १८ टक्के लोक केवळ [[स्पॅनिश भाषा]] बोलतात.
* राजधानी - [[टॅलाहासी]]
 
देशातील चौथ्या क्रमांकावर असलेली फ्लोरिडाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. कृषी हा येथील दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग असून अमेरिकेमधील ७४ टक्के [[संत्रे|संत्र्यांचे]] उत्पादन फ्लोरिडामध्ये होते.
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
== संदर्भ ==
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:STS-60 Launch.jpg|[[ओरलँडो]]जवळिल [[नासा]]चे [[केनेडी स्पेस सेंटर]].
चित्र:Royal Poinciana.jpg|पूर्ण बहार आलेले दक्षिण फ्लोरिडामधील [[गुलमोहर]]ाचे झाड.
चित्र:National-Atlas-Florida-major-road-map.gif|फ्लोरिडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:TallahasseeOldNewCapitals3.jpg|फ्लोरिडा राज्य संसद भवन.
चित्र:2004 FL Proof.png|फ्लोरिडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
 
== संदर्भ ==
{{reflist|2}}
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:फ्लोरिडा]]
*[www.myflorida.com अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
*[http://florida.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|North Carolina|फ्लोरिडा}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:फ्लोरिडा| ]]
 
 
{{Link FA|fr}}
"https://mr.wikipedia.org/wiki/फ्लोरिडा" पासून हुडकले