"ओक्लाहोमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Оклахома
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''ओक्लाहोमा''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = ओक्लाहोमा<br />Oklahoma
| नाव =
| ध्वज = Flag of Oklahoma.svg
| चिन्ह = Seal of Oklahoma.svg
| टोपणनाव = ''सूनर स्टेट (Sooner State)''
| ब्रीदवाक्य = ''Labor omnia vincit''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA OK.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[ओक्लाहोमा सिटी]]
| सर्वात मोठे शहर = [[ओक्लाहोमा सिटी]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = २०
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,८१,१९५
| रुंदी किमी = ३७०
| लांबी किमी = ४८०
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = १.८
| लोकसंख्या क्रमांक = २८
| लोकसंख्या घनता क्रमांक = ३६
| सन २००० लोकसंख्या = ३७,५१,३५१
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = २१.१
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = १६ नोव्हेंबर १९०७
| प्रवेशक्रम = ४६
| आयएसओकोड = US-OK
| संकेतस्थळ = http://www.ok.gov
| तळटिपा =
}}
'''ओक्लाहोमा''' ({{lang-en|Oklahoma}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले ओक्लाहोमा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. अमेरिकेच्या संघात सामील झालेले ओक्लाहोमा हे ४६वे राज्य आहे.
 
ओक्लाहोमाच्या उत्तरेला [[कॅन्सस]], पूर्वेला [[आर्कान्सा]], ईशान्येला [[मिसूरी]], वायव्येला [[कोलोरॅडो]], नैऋत्येला [[न्यू मेक्सिको]], तर दक्षिणेला [[टेक्सास]] ही राज्ये आहेत. ओक्लाहोमाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये ''ओक्लाहोमा पॅनहँडल'' असे संबोधतात. [[ओक्लाहोमा सिटी]] ही ओक्लाहोमाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर [[टल्सा]] हे येथील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.
 
कृषी, खनिज तेल व नैसर्गिक वायू हे येथील मुख्य उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाबाबतीत अमेरिकेत ओक्लाहोमाचा उच्च क्रमांक आहे.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Oklahoma.JPG|ओक्लाहोमा पॅनहँडलमधील एक स्वागत फलक.
चित्र:Tallgrass Prairie Nature Preserve in Osage County.jpg|ओक्लाहोमाच्या गवताळ प्रदेशामध्ये [[अमेरिकन म्हैस|अमेरिकन म्हशी]] मोठ्या प्रमाणावर आढळतात.
चित्र:National-atlas-oklahoma.PNG|ओक्लाहोमामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Oklahoma State Capitol.jpg|ओक्लाहोमा राज्य संसद भवन
चित्र:2008 OK Proof.png|ओक्लाहोमाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.ok.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.travelok.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Oklahoma|ओक्लाहोमा}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:ओक्लाहोमा| ]]
 
{{Link FA|en}}