"आर्कान्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
'''आर्कान्सा''' ({{lang-en|Arkansas}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले आर्कान्सा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३२व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
आर्कान्साच्या उत्तरेला [[मिसूरी]], पूर्वेला [[टेनेसी]] व [[मिसिसिपी]], पश्चिमेला [[ओक्लाहोमा]], नैर्‌ऋत्येलानैऋत्येला [[टेक्सास]], तर दक्षिणेला [[लुईझियाना]] ही राज्ये आहेत. [[लिटल रॉक, आर्कान्सा|लिटल रॉक]] ही आर्कान्साची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.