"चार (वनस्पती)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "चार" हे पान "चार (वनस्पती)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात.याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बी ला '[[चारोळी' (सुकामेवा)|चारोळी]] म्हणतात.
 
===हे ही बघा===
* [[चारोळी (सुकामेवा)]]- [[चार (वनस्पती)]] या फळाच्या आतुन निघणारी बी, एक प्रकारचा सुकामेवा.
[[चारोळी]]
 
* [[चारोळी (कविता)]] - चार ओळींच्या कविता) असणारा एक साहित्यप्रकार
 
{{विस्तार}}