"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' ( शास्त्रीय नाव:''फायकस रेसीमोझा'' ; कुळ:''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचीत लांबट अंडाकृती टोकदार गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.
हा [[कृत्तिका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
Line ८ ⟶ ७:
Image:Umbar_fod.jpg|वैशिष्ट्य असलेले उंबराच्या पानावरील फोड
</gallery>
== बाह्य दुवे ==
 
* {{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = कुमार विश्वकोश | प्रकाशक = | भाषा = मराठी}}
==संदर्भ==
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले