"आयोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
'''आयोवा''' ({{lang-en|Iowa}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले आयोवा हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर [[मका|मक्याची]] शेती होते. आयोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३०व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
आयोवाच्या उत्तरेला [[मिनेसोटा]], वायव्येला [[साउथ डकोटा]], पश्चिमेला [[नेब्रास्का]], दक्षिणेला [[मिसूरी]], ईशान्येला [[विस्कॉन्सिन]] तर पूर्वेला [[इलिनॉय]] ही राज्ये आहेत. [[दे मॉईन, आयोवा|दे मॉईन]] ही मोंटानाचीआयोवाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आयोवा" पासून हुडकले