३०,०७८
संपादने
छो (सांगकाम्याने वाढविले: my:စက်တင်ဘာ ၁၁ တိုက်ခိုက်မှု) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
{{विस्तार}}
[[चित्र:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|right|300 px|thumb|[[
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिका]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]]च्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली.
मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ|बोस्टन]] व [[वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ|वॉशिंग्टन]] ह्या विमानतळांवरुन [[सान फ्रान्सिस्को]] व [[लॉस एंजेल्स]] कडे जाणार्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचार्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले.
[[वर्ग:
[[als:11. September 2001]]
|