"जेम्स मनरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Jm5.gif|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''जेम्स मनरो''' (अन्य लेखनभेद: '''जेम्स मन्रोमन्‍रो''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Monroe'' ;) ([[२८ एप्रिल]], [[इ.स. १७५८]] - [[४ जुलै]], [[इ.स. १८३१]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८१७ ते ४ मार्च, इ.स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तसेच ''[[व्हर्जिनिया घराणे|व्हर्जिनिया घराण्यातील]]'' शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर पक्षीय भेद निवळलेले राहिले; मात्र कारकिर्दीच्या उत्तरकाळात इ.स. १८१९ सालाच्या सुमारास मंदी व नंतर [[मिसूरी प्रदेश|मिसूरी प्रदेशाच्या]] सामिलीकरणावरून राष्ट्रव्यापी वादंग, असे दोन पेचप्रसंग उद्भवले.
 
== बाह्य दुवे ==