"कोबाल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:ကိုဘော့ (ဒြပ်စင်)
छो साचा:माहितीचौकट मूलद्रव्य पॅरामीटर रिप्लेसमेंट using AWB
ओळ ७:
|उजवीकडे = [[निकेल]]
|श्रेणी =
|अणूक्रमांकअणुक्रमांक = २७
|विजाणू_रचना =
|विजाणूंची_स्थिती =
|अणूभारअणुभार = ५८.९३३१९५
|स्थिती =
|घनता = ८.९०
|विलयबिंदू केल्व्हिन =
|द्रवीकरण बिंदू K =
|विलयबिंदू सेल्सियस =
|द्रवीकरण बिंदू C =
|विलयबिंदू फारनहाइट =
|द्रवीकरण बिंदू F =
|क्वथनबिंदू केल्व्हिन =
|बाष्पीकरण बिंदू K =
|क्वथनबिंदू सेल्सियस =
|बाष्पीकरण बिंदू C =
|क्वथनबिंदू फारनहाइट =
|बाष्पीकरण बिंदू F =
|स्फटिकाची संरचना =
|स्फटिकाची_बनावट =
}}
'''कोबाल्ट''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Cobalt'' ; मूलद्रव्य चिन्ह: ''Co'' ; ) हे [[अणुक्रमांक]] २७ असलेले धातुरूप [[रासायनिक मूलद्रव्य]] आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे [[मिश्रधातू]] बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: ''CoAl<sub>2</sub>O<sub>4</sub>'') बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] व [[झांबिया]] या देशांमध्ये कोबाल्टाचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.
ओळ २५:
{{कॉमन्स|Cobalt|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.webelements.com/webelements/elements/text/Co/key.html|वेबएलिमेंट्स.कॉम - {{लेखनाव}}|इंग्लिश}}
 
 
{{संक्षिप्त आवर्त सारणी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कोबाल्ट" पासून हुडकले