"जेम्स मॅडिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: jv:James Madison
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:James Madison.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''जेम्स मॅडिसन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Madison'' ;) ([[१६ मार्च]], [[इ.स. १७५१]] - [[२८ जून]], [[इ.स. १८३६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[राजकारण|राजकारणी]], राजकीय तत्त्वज्ञ व [[अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष]] होता. अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक मानला जाणार्‍या मॅडिसनानेमॅडिसनने ४ मार्च, इ.स. १८०९ ते ४ मार्च, इ.स. १८१७ या काळात अध्यक्षपद सांभाळले.
 
तो [[अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राज्यघटना|अमेरिकेच्या राज्यघटनेचा]] प्रमुख लेखक होता. अमेरिकी राज्यघटनेवरील टिप्पणी-स्वरूपातल्या ''फेडरॅलिस्ट'' या इ.स. १७८८ साली प्रकाशित झालेल्या अमेरिकी राज्यघटनेवरील टिप्पणी-स्वरूपातल्या निबंधसंग्रहातील एक-तृतीयांश लेख त्याने लिहिले होते.
 
== बाह्य दुवे ==