"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९०४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो ("पिंक फ्लॉईड" हे पान "पिंक फ्लॉइड" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
छो
| प्रसिध्द नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा = [http://pinkfloyd.com/ pinkfloyd.comअधिकृत संकेतस्थळ]
| तळटिपा =
}}
'''पिंक फ्लॉइड''' (अन्य मराठी लेखनभेद: '''पिंक फ्लॉईड''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Pink Floyd'' ;) हा [[रॉक संगीत]]रचना करणारा एक [[इंग्लंड|इंग्लिश]] बँड होता. इ.स. १९६५ साली [[लंडन]]मध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
 
इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६०च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली ''द पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ डॉन'' हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक ''डेव्हिड गिल्मोर'' या चमूत दाखल झाला.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Pink Floyd|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.pinkfloyd.com/ | शीर्षक = पिंक फ्लॉईडफ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
 
 
२३,३०४

संपादने