"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संगीतकार | पार्श्वभूमी रंग = | नाव = पिंक फ्लॉईड<br />Pink Floyd | च...
(काही फरक नाही)

२१:४५, १८ जून २०११ ची आवृत्ती

पिंक फ्लॉईड हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बँड होता. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वात यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉईडचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.

पिंक फ्लॉईड
Pink Floyd
पिंक फ्लॉईड बँडचे पाच संगीतकार (१९६८)
संगीत प्रकार रॉक
कार्यकाळ १९६५-१९९६, २००५
संकेतस्थळ pinkfloyd.com


बाह्य दुवे