"टेक्सास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:Texas
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
| पूर्ण नाव = टेक्सास<br राज्य/>Texas
| नाव = टेक्सास
| ध्वज = Flag of Texas.svg
| चिन्ह =Seal_of_Texas.svg
| ध्वजसंकेत = ध्वज
| चिन्हसंकेत = चिन्ह
| टोपणनाव = ''द लोन स्टार स्टेट (The Lone Star State)''
| ब्रीदवाक्य =
Line १२ ⟶ १०:
| नकाशा = Map of USA TX.svg
| अधिकृत भाषा = अधिकृत भाषा नाही
| इतर भाषा = [[इंग्लिश भाषा|इम्ग्लिश]], [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी = टेक्सन
| राजधानी = [[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]]
Line २८ ⟶ २६:
| रेखांश =
| लोकसंख्या क्रमांक = २
| लोकसंख्या घनता क्रमांक = २,४३५१,२६४५,९७४५६१
| सन २००० लोकसंख्या =
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गमैल = ७९.६
Line ५८ ⟶ ५६:
| तळटिपा =
}}
'''टेक्सास''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिका]] देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या देशातीलदोन्ही दुसरेबाबतीत सर्वातदुसर्‍या मोठेक्रमांकाचे राज्य आहे. एकेकाळीदेशाच्या दक्षिण भागात [[मेक्सिको]]चाच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत असलेलातसेच अमेरिकन संघात हाविलिन प्रदेशहोण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र ([[टेक्सासचे प्रजासत्ताक]]) होताहोते.
 
टेक्सासच्या पूर्वेला [[लुईझियाना]], ईशान्येला [[आर्कान्सा]], उत्तरेला [[ओक्लाहोमा]] व पश्चिमेला [[न्यू मेक्सिको]] ही राज्ये, दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[कोआविला]], [[नुएव्हो लिओन]] व [[तामौलिपास]] ही राज्ये तर आग्नेयेस [[मेक्सिकोचे आखात]] आहे. [[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]] ही टेक्सासची राजधानी आहे तर [[ह्युस्टन]], [[डॅलस]] व [[सॅन अँटोनियो]] ही प्रमुख शहरे आहेत.
 
आजच्या घडीला टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणार्‍या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी [[भारत]] देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली.
 
भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] भाषिक आहेत.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:NASA Neutral Buoyancy Laboratory Astronaut Training.jpg|[[ह्युस्टन]]मधील [[नासा]]चे [[जॉन्सन स्पेस सेंटर]].
चित्र:Mission San Antonio aka Alamo.jpg|[[सान अँटोनियो]]मधील [[अलामो]] किल्ला.
चित्र:High Five.jpg|[[डॅलस]]मधील रस्त्यांचे जाळे.
चित्र:Texas State Capitol Summer 2005.jpg|टेक्सास राज्य संसद भवन.
चित्र:Texas quarter, reverse side, 2004.jpg|टेक्सासचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.texasonline.com/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.thestoryoftexas.com/ टेक्सासचा इतिहास]
{{कॉमन्स|Texas|टेक्सास}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:टेक्सास| ]]
 
{{Link FA|fr}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टेक्सास" पासून हुडकले