"हेमंत कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
==निर्माता==
१९५९ साली हेमंतदांनी [[मृणाल सेन]] दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), खामोशी (१९६९) ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* १९५४ फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीतकार
* १९७० निमंत्रण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (चित्रपट निर्माता)
* १९८४ ललान फकिर चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार
* १९८५ साली रविंद्र भारती विश्वविद्यालयासाची डि. लिट. ही पदवी