"केंटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: be-x-old:Кентукі
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''केंटकी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = केंटकी<br />Commonwealth of Kentucky
| नाव =
| ध्वज = Flag of Kentucky.svg
| चिन्ह = Seal of Kentucky.svg
| टोपणनाव = ''ब्लूग्रास स्टेट (Bluegrass State)''
| ब्रीदवाक्य = ''United we stand, divided we fall''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA KY.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[फ्रँकफोर्ट]]
| सर्वात मोठे शहर = [[लुईव्हिल]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ३७
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,०४,६५९
| रुंदी किमी = २२५
| लांबी किमी = ६१०
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = १.७
| लोकसंख्या क्रमांक = २६
| लोकसंख्या घनता क्रमांक = २४
| सन २००० लोकसंख्या = ४३,३९,३६७
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ४१.५
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = १ जून १७९२
| प्रवेशक्रम = १५
| आयएसओकोड = US-KY
| संकेतस्थळ = http://kentucky.gov
| तळटिपा =
}}
'''केंटकी''' ({{lang-en|Commonwealth of Kentucky}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
केंटकीच्या उत्तरेला [[ओहायो]] व [[इंडियाना]], वायव्येला [[इलिनॉय]], दक्षिणेला [[टेनेसी]], नैऋत्येला [[मिसूरी]] तर पूर्वेला [[व्हर्जिनिया]] व [[वेस्ट व्हर्जिनिया]] ही राज्ये आहेत. [[फ्रँकफोर्ट]] ही केंटकीची राजधानी असून [[लुईव्हिल]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
जगातील सर्वात जास्त लांबीच्या [[गुहा]]ंचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील [[घोड्यांची शर्यत|घोड्यांच्या शर्यती]] तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Khp.jpg|केंटकीमधील एक घोड्यांचा तबेला.
चित्र:LincolnBirthplaceJBM82908.jpg|[[अब्राहम लिंकन]]चे जन्मस्थान.
चित्र:Map of Kentucky NA.png|केंटकीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग
चित्र:KY State Capitol.jpg|केंटकी राज्य संसद भवन
चित्र:Kentucky quarter, reverse side, 2001.jpg|केंटकीचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://kentucky.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.kentuckytourism.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Kentucky|केंटकी}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:केंटकी| ]]
 
{{Link FA|de}}
"https://mr.wikipedia.org/wiki/केंटकी" पासून हुडकले