"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (नाव-भाषांतर, replaced: असुन → असून)
(Typo fixing using AWB)
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.
 
 
==='''निर्मीती'''===
=== '''पोषण''' ===
----
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरुनभरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.
 
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' ===
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरुनभरून येता त्यात पुपू तयार होतो.
 
[[वर्ग:जीवनसत्त्वे]]