"ओवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, de, dv, fi, fr, it, kk, ml, nl, pl, pnb, ru, te, uk, ur
Typo fixing, typos fixed: M0⌋⌋⌋⌋ ⌊⌊⌊⌊M13⌋⌋⌋⌋thumb|right|250px|⌊⌊⌊⌊M1⌋⌋⌋⌋]] '''ओवा''' (शास्त्रीय नाव: ⌊⌊⌊⌊M37⌋⌋⌋⌋ , ⌊⌊ using AWB
ओळ ४:
 
== औषधी गुणधर्म ==
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भावप्रकाश | अवतरण = यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः । दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।। वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ । | भाषा = संस्कृत }}</ref> ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.
 
== उत्पादन ==
=== लागवड ===
* ओवा ह्या पिकाची लागवड ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुनआठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये करतात. २ ते २.५ किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे.
* दोन ओळीतील अंतर ३० सेमी तर दोन झाडातील अंतर ४५ सेमी ठेवावे.
=== पिक कापणी ===
ओळ १८:
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओवा" पासून हुडकले