"बीजगणित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{बीजगणित/गणित/लेख/अपूर्ण}}
'''बीजगणित''' ([[अरबी भाषा|अरबी]]: ''جبر''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Algebra'', ''अल्जिब्रा'' / ''अल्जेब्रा'' ;) ही गणिती [[क्रिया (गणित)|क्रिया]] व [[संबंध (गणित)|संबंध]] यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणार्‍या [[बहुपदी|बहुपद्या]], [[समीकरण|समीकरणे]] व [[बैजिक संरचना]] अभ्यासणारी [[गणित|गणिताची]] एक प्रमुख शाखा आहे. [[भूमिती]], [[गणिती विश्लेषण|विश्लेषण]], [[चयन]] व [[संख्या सिद्धान्त]] या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित [[शुद्ध गणित|शुद्ध गणिताचा]] महत्त्वाचा भाग मानले जाते.
 
Line ९ ⟶ ८:
 
 
{{बीजगणित विस्तार विनंती}}
{{गणिताच्या शाखा}}
[[वर्ग:बीजगणित| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजगणित" पासून हुडकले