"ज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sinus.svg|thumb|right|250px|ज्या फलाचा आलेख]]
[[गणित|गणितानुसार]] '''ज्या''' (अन्य मराठी नाव: '''ज्या फल''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Sine'' / ''Sine function'', ''साइन'', ''साइन फंक्शन'' ;) हे [[कोन|कोनाचे]] [[गणितीय फल|फल]] असते. [[काटकोन त्रिकोण|काटकोन त्रिकोणामध्ये]] एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा [[कर्ण (भूमिती)|कर्ण]] यांचे गुणोत्तर असते. [[त्रिकोणमितीय फल|त्रिकोणमितीय फलांमधील]] प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.
 
== काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या ==
[[चित्र:Trigonometry triangle.svg|thumb|right|250px|काटकोन त्रिकोणाद्वारे ज्येची व्याख्या]]
समजा, एका समतल [[काटकोन त्रिकोण|काटकोन त्रिकोणाला]] ''A'', ''B'', ''C'' असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या ''a'', ''b'', ''h'' या तीन बाजू असून कोन ''C'' [[काटकोन]] व बाजू ''h'' कर्ण असतील, तर ''A'' या कोनाची ज्या, म्हणजेच <math>\sin A</math> खालील सूत्राने दर्शवली जाते :
:<math>\sin A = \frac {\textrm{opposite}} {\textrm{hypotenuse}} = \frac {a} {h}.</math>
 
 
{{कॉमन्स वर्ग|Sine function|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्या" पासून हुडकले