"ओहायो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,३२२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Ohio)
छो
{{माहितीचौकट राज्य US
'''ओहायो''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = ओहायो<br />Ohio
[[चित्र:Flag of Ohio.svg|right|thumb|ओहायो ध्वज]]
| नाव =
| ध्वज = Flag of Ohio.svg
| चिन्ह = Seal of Ohio.svg
| टोपणनाव = ''द बकाय स्टेट (The Buckeye State)''
| ब्रीदवाक्य = ''With God, all things are possible''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA OH.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[कोलंबस, ओहायो|कोलंबस]]
| सर्वात मोठे शहर = [[कोलंबस, ओहायो|कोलंबस]]
| सर्वात मोठे महानगर = [[क्लीव्हलंड]] महानगर, [[सिनसिनाटी]] महानगर
| क्षेत्रफळ क्रमांक = ३४
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,१६,०९६
| रुंदी किमी = ३५५
| लांबी किमी = ३५५
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = ८.७
| लोकसंख्या क्रमांक = ७
| लोकसंख्या घनता क्रमांक = ९
| सन २००० लोकसंख्या = १,१५,३६,५०४
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ९८.९
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = १ मार्च १८०३
| प्रवेशक्रम = १७
| आयएसओकोड = US-OH
| संकेतस्थळ = http://www.ohio.gov
| तळटिपा =
}}
'''ओहायो''' ({{lang-en|Ohio}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
ओहायोच्या उत्तरेला [[ईरी सरोवर]] व [[मिशिगन]], पश्चिमेला [[इंडियाना]], दक्षिणेला [[केंटकी]], आग्नेयेला [[वेस्ट व्हर्जिनिया]] तर पूर्वेला [[पेनसिल्व्हेनिया]] ही राज्ये आहेत. [[कोलंबस, ओहायो|कोलंबस]] ही ओहायोची राजधानी असून [[सिनसिनाटी]] व [[क्लीव्हलंड]] ही दोन मोठी महानगरे आहेत.
 
अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील औद्योगिक पट्ट्याचा ओहायो हा एक महत्वाचा भाग आहे. मिशिगन मधील वाहन उद्योगासाठी सुटे भाग उत्पादन करणारे अनेक कारखाने ओहायोमध्ये आहेत.
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Ohio.JPG|स्वागत फलक.
चित्र:Cincinnati-procter-and-gamble-headquarters.jpg[[सिनसिनाटी]]मधील [[प्रॉक्टर अँड गँबल]]चे मुख्यालय.
चित्र:Map of Ohio NA.png|ओहायोमधील प्रमुख महामार्ग
चित्र:Ohio Statehouse columbus.jpg|ओहायो राज्य संसद भवन
चित्र:hio quarter, reverse side, 2002.jpg|ओहायोचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.ohio.gov अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://ohiosunshine.org/ पर्यटन]
{{कॉमन्स|Ohio|ओहायो}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:ओहायोअमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:ओहायो| ]]
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
 
{{Link FA|es}}
२८,६५२

संपादने