"इलिनॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३७:
इलिनॉयच्या उत्तरेला [[विस्कॉन्सिन]], ईशान्येला [[मिशिगन सरोवर]], पूर्वेला [[इंडियाना]], आग्नेयेला व दक्षिणेला [[केंटकी]], तर पश्चिमेला [[आयोवा]] व [[मिसूरी]] ही राज्ये आहेत. [[स्प्रिंगफील्ड, इलिनॉय|स्प्रिंगफील्ड]] ही इलिनॉयची राजधानी आहे.
 
अमेरिकेच्या राजकीय पटलावर इलिनॉयला विशेष महत्व आहे. [[अब्राहम लिंकन]], [[युलिसिस एस. ग्रँट]] व [[बराक ओबामा]] हे तीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इलिनॉयचे राज्यातून निवडून आले आहेत तर [[रोनाल्ड रेगन्रेगन]] ह्यांचा जन्म ह्याच राज्यात झाला.
 
==गॅलरी==
"https://mr.wikipedia.org/wiki/इलिनॉय" पासून हुडकले