"इलिनॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hif:Illinois
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''इलिनॉय''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = इलिनॉय<br />Illinois
| नाव =
| ध्वज = Flag of Illinois.svg
| चिन्ह = Seal of Illinois.svg
| टोपणनाव = ''लँड ऑफ लिंकन (Land of Lincoln)''
| ब्रीदवाक्य = ''State sovereignty, national union''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA IL.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[स्प्रिंगफील्ड, इलिनॉय|स्प्रिंगफील्ड]]
| सर्वात मोठे शहर = [[शिकागो]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = २५
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,४९,९९८
| रुंदी किमी = ३४०
| लांबी किमी = ६२९
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = ०.७१
| लोकसंख्या क्रमांक = ५
| लोकसंख्या घनता क्रमांक = १२
| सन २००० लोकसंख्या = १,२८,३०,६३२
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ८६.२७
| सरासरी घरगुती उत्पन्न = $५४,१२७
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = ३ डिसेंबर १८१८
| प्रवेशक्रम = २१
| आयएसओकोड = US-IL
| संकेतस्थळ = http://www.illinois.gov
| तळटिपा =
}}
'''इलिनॉय''' ({{lang-en|Illinois}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले इलिनॉय हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेत पाचव्या क्रमांकावर असून देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर [[शिकागो]] ह्याच राज्यात आहे. राज्याच्या एकूण १.२८ कोटी लोकसंख्येच्या ६५ टक्के रहिवासी शिकागो महानगर परिसरात वास्तव्यास आहेत. राज्यातील शिकागो वगळता जवळजवळ इतर सर्व भाग ग्रामीण वा अर्ध-शहरी स्वरूपाचा आहे.
 
इलिनॉयच्या उत्तरेला [[विस्कॉन्सिन]], ईशान्येला [[मिशिगन सरोवर]], पूर्वेला [[इंडियाना]], आग्नेयेला व दक्षिणेला [[केंटकी]], तर पश्चिमेला [[आयोवा]] व [[मिसूरी]] ही राज्ये आहेत. [[स्प्रिंगफील्ड, इलिनॉय|स्प्रिंगफील्ड]] ही इलिनॉयची राजधानी आहे.
 
अमेरिकेच्या राजकीय पटलावर इलिनॉयला विशेष महत्व आहे. [[अब्राहम लिंकन]], [[युलिसिस एस. ग्रँट]] व [[बराक ओबामा]] हे तीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इलिनॉयचे राज्यातून निवडून आले आहेत तर [[रोनाल्ड रेगन्]] ह्यांचा जन्म ह्याच राज्यात झाला.
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Chicago3 SvG.jpg|[[शिकागो]].
चित्र:ChicagoFedblgd.JPG|फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ शिकागो.
चित्र:Byron Nuclear Generating Station.jpg|बायरन अणुशक्तीकेंद्र.
चित्र:Illinoiscapitol.jpg|इलिनॉय राज्य संसद भवन
चित्र:Illinois quarter, reverse side, 2004.jpg|इलिनॉयचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.illinois.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.enjoyillinois.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Illinois|इलिनॉय}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:इलिनॉय| ]]
 
{{Link FA|es}}
"https://mr.wikipedia.org/wiki/इलिनॉय" पासून हुडकले