"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[अणुक्रमांक]], अर्थात [[प्रोटॉन|प्रोटॉनांची]] संख्या समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असणार्‍या [[अणू|अणूंना]] त्या मूलद्रव्याची '''समस्थानिके''' (अन्य मराठी नाव: '''समस्थानीय''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Isotope'', ''आयसोटोप'' ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातील [[न्यूट्रॉन|न्यूट्रॉनांची]] संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, [[प्रोटियम]] (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि [[ड्युटेरियमड्यूटेरियम]] (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) ही [[हायड्रोजन|हायड्रोजनाचीहायड्रोजनची]] समस्थानिके आहेत.
 
 
 
== बाह्य दुवे ==