"कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hif:Colorado
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५७:
}}
 
'''कॉलोराडो''' हे (किंवा कोलोरॅडो) [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी]] एक राज्य आहे. कॉलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेत कॉलोराडोचा अर्थ ''लाल नदी'' असा होतो.
 
कॉलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कॉलोराडो ला रॉकिरॉकी पर्वताचे घर मानतात.
 
== महत्वाचीमहत्त्वाची शहरे ==
* [[डेन्व्हर]] - राजधानी
* [[कॉलोराडो स्प्रिंग्ज]]
ओळ ६९:
 
== इतिहास ==
कॉलोराडो हे [[जुलै ४]], [[इ.स. १८७६]] रोजी अधिकृतपणे राज्यसंघातसंयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कॉलोराडोला शतकी राज्य (''सेंटेनियलसेन्टेनियल स्टेट'') असेहीअसे म्हणलेम्हटले जाते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉलोराडो" पासून हुडकले