"मोंटाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
मोंटानाच्या उत्तरेला [[कॅनडा]]चे [[आल्बर्टा]] व [[सास्काचेवान]] हे प्रांत, वायव्येला [[ब्रिटिश कोलंबिया]] हा प्रांत, पश्चिमेला [[आयडाहो]], पूर्वेला [[नॉर्थ डकोटा]] व [[साउथ डकोटा]] तर दक्षिणेला [[वायोमिंग]] ही राज्ये आहेत. [[हेलेना, मोंटाना|हेलेना]] ही मोंटानाची राजधानी असून [[बिलिंग्स, मोंटाना|बिलिंग्स]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास पुढेमागे असते. म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मोंटाना" पासून हुडकले