"मोंटाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८४ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
 
मोंटानाच्या उत्तरेला [[कॅनडा]]चे [[आल्बर्टा]] व [[सास्काचेवान]] हे प्रांत, वायव्येला [[ब्रिटिश कोलंबिया]] हा प्रांत, पश्चिमेला [[आयडाहो]], पूर्वेला [[नॉर्थ डकोटा]] व [[साउथ डकोटा]] तर दक्षिणेला [[वायोमिंग]] ही राज्ये आहेत. [[हेलेना, मोंटाना|हेलेना]] ही मोंटानाची राजधानी असून [[बिलिंग्स, मोंटाना|बिलिंग्स]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास पुढे असते. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात घड्याळे एक तास पुढे करतात.
 
 
५७,२९९

संपादने