"बटुग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.195.84.138 (चर्चा) यांनी केलेले बदल Xqbot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास न�
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ceres optimized.jpg|thumb|right|250px|[[हबल दुर्बिण|हबल दुर्बिणीतून]] दिसणारा [[सेरेस]]]]
{{विस्तार}}
[[सूर्यमाला|सूर्यमालेत]] [[नेपच्यून|नेपच्युनाच्या]] पलीकडे [[क्यूपर पट्टा|क्यूपर पट्ट्यात]] ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना '''बटुग्रह''' असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे [[वस्तुमान]] नसते. सेरेस, [[प्लुटो]], हाउमीआ, [[मेकमेक]], [[एरिस]] हे बटुग्रह होत.
 
== विद्यमान बटुग्रह ==
बटुग्रह हा सूर्याभोवती फिरणारा पण पुरेसे [[वस्तुमान]] नसलेला होय. सेरेस, [[प्लुटो]], हाउमीआ, [[मेकमेक]] , [[एरिस]] हे बटुग्रह होत.
[[एरिस]] हा सर्वांत मोठा बटुग्रह आहे. त्याला ''गाब्रिएल'' नावाचा उपग्रह आहे. [[प्लूटो]] हा दुसर्‍या क्रमांकाचा बटुग्रह असून, त्याला शॅरन हा मोठ्या आकारमानाचा आणि निक्स व हायड्रा हे छोट्या आकारमानाचे उपग्रह आहेत. २००५ एफ.वाय.९, सेदना, क्युओर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत. २००३ इएल ६१ बटुग्रहाला दोन अतिशय छोटे उपग्रह आहेत.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:सूर्यमाला]]
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बटुग्रह" पासून हुडकले