"मारुती स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Shri Maruti Stotra (श्री मारूती स्तोत्र).jpg|right|550 px]]
भीमरुपीभीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसुताअंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
 
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |
ओळ १३:
 
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें |
काळाग्निकाळाग्नी काळरुद्राग्निकाळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
 
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती |
ओळ २४:
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
 
कोटीच्याकोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||
 
ओळ ३०:
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||
 
अणुपासोनिअणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
 
ओळ ३६:
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
 
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंडळासूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळाशून्यमंडळा ||१३||
 
धन धान्य, पशुवृद्धिपशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रुपविद्यादिरूपविद्यादि, स्तोत्रपाठें करुनियांकरूनियां ||१४||
 
भुतप्रेतभूतप्रेत समंथादिसमंधादी, रोगव्याधिरोगव्याधी समस्तहीं |
नासती तुटतीतूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
 
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
 
रामदासी अग्रगण्युअग्रगण्यू, कपिकुळासि मंडणुमंडणू |
रामरुपीरामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||
 
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनमारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
 
 
==हे हीहेही पहा==
*[[श्री गणेश अथर्वशीर्ष]]
*[[रामरक्षा]]