"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hi:ऍरिस (बौना ग्रह)
No edit summary
ओळ १:
'''एरिस''' हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लुटोच्याही पलिकडे असून त्याला [[डिस्नोमिया]] नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, २००५ रोजी एम. इ. ब्राऊन, सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला.
एरिस हा सुर्यमलेतिल सर्वात वजनाने व आकाराने जास्त असलेला बटूग्रह आहे.
 
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]]