"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
|चित्र_माहिती =
|चित्र२ = Alphamarathi.gif
|सुरवातसुरुवात = [[इ.स. १९९९]]<ref name="आमच्याबद्दल">"[http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 झी मराठी - आमच्याबद्दल]"</ref>
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
ओळ १३:
|नेटवर्क =
|मालक = [[झी नेटवर्क]]
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र = भारतजगभर
|मुख्यालय = झी टिवी
१३५, काँटीनेंटल बिल्डींग,
ओळ २१:
[[वरळी]], [[मुंबई]] ४०००१८.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"</ref>
|जुने नाव = [[अल्फा मराठी]]
|बदलेलेबदललेले नाव = झी मराठी
|भगिनी वाहिनी = झी च्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि हिंदी
|सिस्टर वाहिनी =
|प्रसारण वेळ = २४ तास
|संकेतस्थळ = [http://www.zeemarathi.com/ झीमराठी.कॉम]
ओळ ३१:
झी मराठी ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाहिनी आहे.
 
झी मराठी वाहिनीची सुरुवात [[इ.स. १९९९]] मध्ये झाली. [[इ.स. २००४]] पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, [[मराठी चित्रपट]] असे विविध कार्यक्रम दाखवतात.
 
<br/>
ओळ ४८:
 
===विशेष कार्यक्रम===
[[इ.स. २००३]] मध्ये या वाहिनीने "झी मराठी ऍवार्डस" या नावाने मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्यांना प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार निवडून पुरस्कार देण्याचे चालू केले.मराठी नाटके,चित्रपट पारितोषिके वितरण कार्यक्रम [[झी गौरव पुरस्कार]] हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहे. नुकतीच झी २४ तास नावाची वृत्तवाहिनी सुरु करण्यात आली आहे.<ref name="आमच्याबद्दल"/>
 
<br/>
"https://mr.wikipedia.org/wiki/झी_मराठी" पासून हुडकले