"भौगोलिक गुणक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.5) (सांगकाम्याने वाढविले: gl:Coordenadas xeográficas |
छो सांगकाम्याने बदलले: tl:Sistemang heograpikal ng mga koordinato; cosmetic changes |
||
ओळ १:
[[चित्र:WorldMapLongLat-eq-circles-tropics-non.png|पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश|right|440 px|thumb]]
'''भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती''' ही
== अक्षांश - रेखांश ==
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), [[उत्तर धृव]]ाचा अक्षांश ९०° उत्तर , तर [[दक्षिण धृव]]ाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनविच]] ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला
अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.
ओळ १०५:
[[th:พิกัดภูมิศาสตร์]]
[[tk:Koordinatalar]]
[[tl:Sistemang
[[tr:Coğrafi koordinat sistemi]]
[[uk:Географічні координати]]
|