"अर्जुन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pt:Arjun Singh
छो moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
ओळ ५:
[[पी.व्ही. नरसिंह राव]] काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून [[सप्टेंबर]] [[इ.स. १९९६|१९९६]] मध्ये पायउतार झाल्यानंतर अर्जुन सिंग आणि [[नारायणदत्त तिवारी]] काँग्रेस पक्षात परतले.पुढे [[इ.स. १९९८|१९९८]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुन सिंग यांचा [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[होशंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून]] भारतीय जनता पक्षाच्या [[सरताज सिंह]] यांनी पराभव केला. त्यानंतर अर्जुन सिंग राज्यसभेचे सदस्य झाले.[[इ.स. २००४|२००४]] मध्ये काँग्रेस पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर अर्जुन सिंग यांनी [[मे]] [[इ.स. २००४|२००४]] ते [[मे]] [[इ.स. २००९|२००९]] पर्यंत [[मनमोहन सिंह]] सरकारमध्ये परत एकदा [[मनुष्यबळविकासमंत्री]] पदाची जबाबदारी सांभाळली.[[मे]] [[इ.स. २००९|२००९]] नंतर मात्र प्रकृतीच्या कारणावरून अर्जुन सिंग यांचा समावेश मंत्रीमंडळात केला गेला नाही.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेतेपक्षातील राजकारणी]]
[[वर्ग: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग: भारतीय मनुष्यबळविकासमंत्री]]
[[वर्ग: भारतीय वाणिज्यमंत्री]]
[[वर्ग: भारतीय दूरसंचारमंत्री]]
[[वर्ग: पंजाबचे राज्यपाल]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १० वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: सतनाचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]]