"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:ShrinivasKhale2010-11-18.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
{{विस्तार}}
'''श्रीनिवास खळे''' (जन्म३० १०एप्रिल, जूनइ.स. १९२५) -१९२६; खळे[[बडोदा]], अण्णा[[गुजरात]] किंवा- खळे काका -हयात) हे ज्येष्ठ[[मराठा|मराठी]] संगीतकार आहेत. श्री.खळे ह्यांनीत्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली आहे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
 
हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे.
 
तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
 
इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना [[पद्मभूषण]] ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म १०३० जूनएप्रिल, १९२५इ.स. १९२६ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
 
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म १० जून १९२५ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
 
(माझ्या माहितीप्रमाणे श्रीनिवास खळे यांची जन्मतारीख ३० एप्रिल १९२६ आहे. इथे दिलेली १० जून ही तारीख चुकीची आहे. इंग्रजी विकिपीडियावरही मी सांगितली तीच तारीख आहे. ..मिथिला सुभाष)
 
==संगीतकार==
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
 
वस्तुत: [[ग.दि.माडगूळकर]]यांनी लिहिलेली ही गीते एका चित्रपटाकरिता खळ्यांनी स्वरबद्ध केली होती. दुर्दैवाने ह्या चित्रपटाचे काम खळ्यांना मिळाले नाही. पण गदिमांना स्वत:ला ह्या गाण्यांच्या चाली एवढ्या आवडल्या होत्या की स्वत: त्या गीतांची तबकडी एचएमव्हीकडून मुद्रित करून घेतली. इ.स. १९७३ च्या सुमारास खळ्यांनी स्वरबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह खूप गाजला. त्याच्याचपुढे पं. भीमसेन जोशींना घेऊन केलेला ’अभंगवाणी’ हा संग्रहही तितकाच प्रसिद्ध पावला. संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
 
शब्दभावांना योग्य अशा समर्पक आणि कर्णमधुर चाली लावण्यात खळ्यांचा हातखंडा आहे. शंभरांहून अधिक गीतकार आणि गायकांबरोबर खळ्यांनी काम केले आहे.
 
==पुरस्कार==
* सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
* लता मंगेशकर पुरस्कार १९९3(इ.स. १९९३)
* जीवन गौरव पुरस्कार (इ.स. २००६)
* संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
* पद्मभूषण (इ.स. २०१०)
 
== बाह्य दुवे ==
* सूर सिंगार पुरस्कार १९७०
* [http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=44405:2010-02-01-15-26-52&Itemid=1 'लोकसत्ते'च्या २ फेब्रुवारी, इ.स. २०१०च्या आवृत्तीमधील व्यक्तीवेध सदर]
* लता मंगेशकर पुरस्कार १९९3
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Shrinivas%20Khale.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली गाणी]
* जीवन गौरव पुरस्कार २००६
* संगीत रत्न पुरस्कार २००७
* पद्मभूषण २०१०
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी संगीतकार|खळे, श्रीनिवास]]
{{DEFAULTSORT:खळे,श्रीनिवास}}
[[वर्ग:मराठी संगीतकार|खळे, श्रीनिवास]]
 
[[en:Shrinivas Khale]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=44405:2010-02-01-15-26-52&Itemid=1 'लोकसत्ते'च्या २ फेब्रुवारी २०१०च्या आवृत्तीमधील व्यक्तीवेध सदर]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Shrinivas%20Khale.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली गाणी]