"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
==संगीतकार==
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बऱ्याचबर्‍याच हालअपेष्टांनंतर १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
 
वस्तुत: [[ग.दि.माडगूळकर]]यांनी लिहिलेली ही गीते एका चित्रपटाकरिता खळ्यांनी स्वरबद्ध केली होती. दुर्दैवाने ह्या चित्रपटाचे काम खळ्यांना मिळाले नाही. पण गदिमांना स्वत:ला ह्या गाण्यांच्या चाली एवढ्या आवडल्या होत्या की स्वत: त्या गीतांची तबकडी एचएमव्हीकडून मुद्रित करून घेतली. १९७३ च्या सुमारास खळ्यांनी स्वरबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह खूप गाजला. त्याच्याचपुढे पं. भीमसेन जोशींना घेऊन केलेला ’अभंगवाणी’ हा संग्रहही तितकाच प्रसिद्ध पावला. संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.