"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म १० जून १९२५ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
माझ्या माहितीप्रमाणे श्रीनिवास खळे यांची जन्मतारीख ३० एप्रिल १९२६ आहे. इथे दिलेली १० जून ही तारीख चुकीची आहे. इंग्रजी विकिपीडियावरही मी सांगितली तीच तारीख आहे.
 
==संगीतकार==