"मल्लिकार्जुन मन्सूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
मन्सुरांचा जन्म [[३१ डिसेंबर]], [[इ.स. १९१०]] रोजी [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[धारवाड]] येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतात]] अप्पय्या स्वामी व [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतात]] [[मिरज|मिरजेतील]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व बूर्जीभूर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.
 
[[१२ सप्टेंबर]], [[इ.स. १९९२]] रोजी मन्सुरांचे निधन झाले.