"सीर दर्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सीर दर्या''' ही मध्य आशियातील एक महत्त्वाची नदी आहे. फारसी भाषे...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Khujand.jpg|right|thumb|350 px|[[खुजंद]]मधून वाहणारी सीर दर्या]]
'''सीर दर्या''' ही [[मध्य आशिया]]तील एक महत्त्वाची नदी आहे. [[फारसी]] भाषेत 'दर्या' या शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो.
'''सीर दर्या''' ({{lang-kk|Сырдария}} ; {{lang-ar|سيحون}}; {{lang-fa|سيردريا}}; {{lang-ru|Сырдарья}}; {{lang-tg|Сирдарё}}; {{lang-uz|Sirdaryo}}) ही [[मध्य आशिया]]तील एक महत्त्वाची [[नदी]] आहे. [[किर्गिझस्तान]] व [[उझबेकिस्तान]]मध्ये उगम पावणारी ही २,२१२ किमी लांबीची नदी [[ताजिकिस्तान]] व [[कझाकस्तान]]मधून वाहते व [[अरल समुद्र]]ाला जाउन मिळते.
 
[[सोव्हियेत संघ]]ाच्या कालखंडात सीर दर्या नदीवर मोठ्या प्रमाणात कालवे खणण्यात आले व जवळजवळ सर्व पाणी सिंचनासाठी वळवले गेले. ह्याचा थेट परिणाम नदीच्या नैसर्गिक संतुलनावर झाला आहे.
[[Category:नद्या]]
 
{{कॉमन्स वर्ग|Syr Darya|सीर दर्या}}
 
[[Category:कझाकस्तानमधील नद्या]]
[[Category:उझबेकिस्तानमधील नद्या]]
[[Category:किर्गिझस्तानमधील नद्या]]
[[Category:ताजिकिस्तानमधील नद्या]]
 
[[en:Syr Darya]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सीर_दर्या" पासून हुडकले