"पेट्रोल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: ar:محرك بنزين; cosmetic changes
छो (clean up, replaced: आणी → आणि using AWB)
छो (सांगकाम्याने बदलले: ar:محرك بنزين; cosmetic changes)
'''पेट्रोल इंजिन''' हे पेट्रोल हे [[द्रवरूप इंधन]] वापरून चालणारे यंत्र आहे. हे सर्वसाधारणपणे 'आंतरस्फोट' करून चालणारे इंजिन असते.यातील इंधनाचे [[ज्वलन]] होण्यासाठी, स्पार्कप्लगचा उपयोग केला जातो.
[[चित्र:Volkswagen W16.jpg|thumb|180px|right|बुगाटी या गाडीचे पेट्रोल इंजिन]]
== प्रकार ==
पेट्रोलचलित इंजिनाचे दोन प्रकार आहेतः
* ४ स्ट्रोक
याचे कार्य वरील ४ स्ट्रोक इंजिनप्रमाणेच असते.फक्त यात दोनच स्ट्रोक असतात.यात वरील स्ट्रोक १ व ४ ची क्रिया एकत्र घडते,तसेच २ व ३ ची एकत्रपणे घडते. हे इंजिन प्रत्येक दुसर्‍या स्ट्रोकला उर्जा देते.
 
== वापर ==
साधारणतः मोटरसायकल,स्कुटर मध्ये २ स्ट्रोक पेट्रोल इंजिन वापरतात.(अपवाद- रॉयल एनफिल्ड आणि हीरो होंडा मोटरसायकल)
कोणत्या प्रकारचे इंजिन वापरायचे हे आवश्यकता बघुन उत्पादक ठरवितो.
 
{{Link FA|fr}}
 
[[ar:محرك أوتوبنزين]]
[[ca:Motor de gasolina]]
[[cs:Zážehový motor]]
५१,२९९

संपादने