"ऐची प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = ऐची प्रभाग | स्थानिकनाव = {{lang|ja|愛知県}} | ध...
(काही फरक नाही)

२१:४०, ६ जून २०११ ची आवृत्ती

ऐची (जपानी: 愛知県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

ऐची प्रभाग
愛知県
जपानचा प्रांत
ध्वज

ऐची प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ऐची प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी नागोया
क्षेत्रफळ ५,१५३.८ चौ. किमी (१,९८९.९ चौ. मैल)
लोकसंख्या ७४,०८,६४०
घनता १,४३८ /चौ. किमी (३,७२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-23
संकेतस्थळ www.pref.aichi.jp


नागोया हे जपानमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ही इशिकावा प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°11′N 136°55′E / 35.183°N 136.917°E / 35.183; 136.917