"नर्व्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
'''मार्कस कोकैअस नर्व्हा''' ([[नोव्हेंबर ८]], [[.स. ९८]] - [[जानेवारी २७]], [[.स. ९८]]) हा तथाकथित ''पाच शहाण्या रोमन सम्राटां''पैकी पहिला होता.
 
त्याने [[सप्टेंबर १८]], [[ई.स. ९६]] ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणी [[रोमन सेनेट]]ला कारभारात सामील करून घेतले.
 
[[Categoryवर्ग:रोमन इतिहास]]
 
[[en:Nerva]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नर्व्हा" पासून हुडकले