"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ६:
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
 
[[चित्र: PhotoBhimashankar.jpg|इवलेसे|डावे|]]
* '''गुप्त भीमाशंकर''' - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. मंदीरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पुर्वेला ती पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले