"नंदुरबार जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع ناندرباد; cosmetic changes
ओळ ४:
नंदुरबार जिल्‍हयाची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली.
 
[[Imageचित्र:MaharashtraNandurbar.png|thumb|300 px|right|नंदुरबार जिल्ह्याचे स्थान]]
== चतुःसीमा ==
नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पुर्वोत्तर सीमेवर आहे.
सीमा भागातील काही शहरे (उदा. खेडदिगर + खेतिया) हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागले गेले आहेत.
 
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[अक्कलकुवा]]
* [[अक्राणी]]
ओळ १७:
* [[शहादा]]
 
== पर्यटन ==
[[चित्र:Yashwant lake5.jpg|left|thumb|यशवंत तलाव]]
* [[तोरणमाळ]] हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण, तेथील यशवंत तलाव, सिताखई ची दरी व धबधबा.
* [[उनपदेव]] (शहादा) येथील गरम पाण्याचे झरे
 
== इतर ==
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा (शहादा सोडून) मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.
 
ओळ २९:
-----
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
 
[[Categoryवर्ग:नंदुरबार जिल्हा]]
[[Categoryवर्ग:खानदेश]]
 
[[bn:নান্দুরবার]]
Line ४१ ⟶ ४२:
[[nl:Nandurbar (district)]]
[[pl:Nandurbar (dystrykt)]]
[[pnb:ضلع ناندرباد]]
[[ru:Нандурбар (округ)]]
[[sv:Nandurbar (distrikt)]]