"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع چاندراپور; cosmetic changes
छोNo edit summary
छो (सांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع چاندراپور; cosmetic changes)
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[Imageचित्र:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत. चंद्रपूर ही [[गोंड]] राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात [[नागपूर|नागपूरच्या]] भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक चुनाच्या खाणीदेखिल आहेत.
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''
 
== जिल्ह्या्तील तालुके ==
* [[चंद्रपूर तालुका|चंद्रपूर]],
* [[वरोरा]],
* [[बल्लारपूर]]
 
== संदर्भ ==
[http://chanda.nic.in/ चंद्रपूर एन.आय.सी]
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
 
[[Categoryवर्ग:चंद्रपूर जिल्हा]]
 
[[ca:Districte de Chandrapur]]
[[nl:Chandrapur (district)]]
[[pl:Chandrapur (dystrykt)]]
[[pnb:ضلع چاندراپور]]
[[ru:Чандрапур (округ)]]
[[sv:Chandrapur (distrikt)]]
५३,५३३

संपादने